
महाराष्ट्र सरकारने राज्यामध्ये एकूण ४५७३ मदत केंद्रे स्थापन केली आहेत. यामध्ये ५,६०,४५० स्थलांतरित मजूर आणि कामगारांना राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच ७,३६,९३९ मजूर आणि बेघर लोकांना जेवण पुरवण्यात आले आहे अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली
