पुणे : कोरोनाला घाबरुन न जाता शासन आणि प्रशासनाने दोन हात करण्याची तयारी केली. विक्रमी वेळेत. अगदी अल्पावधित ससूनचं कोरोना रुग्णालय तयार झालं उद्यापासून ते रुग्णांच्या सेवेत असणार आहे.