महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1895 झाली आहे. यामध्ये बृहन्मुंबई 113,

रायगड 01,

अमरावती 01,

पुणे 04,

मीरा-भाईंदर 07,

नवी मुंबई 02,

ठाणे परिसर 02,

भिवंडी 01,

वसई विरार 02,

पिंपरी चिंचवड 01 असे 134 नवीन कोरोना बाधित रुग्ण दाखल झाले आहेत.

Report Date & Time 2:06 PM · Apr 12, 2020