#अहमदनगर: आज ५९ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल प्राप्त.
सर्व स्त्राव अहवाल निगेटीव्ह. 
यात सर्जेपुरा(नगर) येथील २३, 
पाथर्डी तालुक्यातील १५,
कोपरगाव येथील १४ व्यक्तीचे चाचणी अहवालही निगेटीव्ह
जिल्हा आरोग्य यंत्रणेची माहिती