मेडिकल कॉर्प्समध्ये सेवानिवृत्त लष्करी जवान,जे सेवानिवृत्त परिचारिका व वार्ड बॉय, परिचारिका व वार्ड बॉय म्हणून प्रशिक्षण घेतलेले आहेत पण रूग्णालयात रुजू झालेले नाही अशा सर्वांची महाराष्ट्राला आवश्यकता असल्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे

सामील व्हा, महाराष्ट्राला तुमची गरज आहे!

Email us at: covidyoddha@gmail.com