
जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता चौदावर. परिस्थितीचे गांभीर्य ओळखा आणि सार्वजनिक संपर्क टाळा.

संकटाचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क आहे, मात्र, नागरिकांनी आता नियमांचे पालन करावे. घरी राहा, सुरक्षित राहा: जिल्हाधिकारी यांचे जिल्हावासियांना आवाहन

