#अहमदनगर : रविवारी आढळलेल्या ०२ बाधित रुग्णाच्या संपर्कातील इतर ०९ व्यक्तींचा अहवाल निगेटीव्ह.एकूण २३ व्यक्तींचा अहवाल प्राप्त. सर्व अहवाल निगेटिव्ह.नेवासे, संगमनेर आणि राहुरीमधून काही व्यक्तींना घेतले ताब्यात.एकूण ४९ व्यक्ती घेतल्या ताब्यात.अशी माहिती जिल्हा प्रशासन कडून देण्यात आली आहे
अहमदनगर मधील परस्थिती नियंत्रणात असून प्रशासन आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत नागरिकांनी सहकार्य करून अनावश्यक गर्दी टाळावी आणि अत्यन्त आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे लॉक डॉऊन चे पालन करावे