कोरोना रुग्णसंख्येत झालेली वाढ वैयक्तिक संपर्कातून झाली आहे. समूहसंसर्गाची
लक्षणे अद्याप आढळलेली नाहीत. योग्य काळजी घेतल्यास तिसऱ्या टप्प्यात जाण्यापासून आपण राज्याला वाचवू शकतो.घराबाहेर न पडण्याचा दृढनिश्चय करावा,असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

दररोज सकाळी ११ ते ३ या वेळेत १ लाख शिवभोजन थाळीचे वितरण करणार : अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ

     राज्यातील गोरगरीब,कामगार,शेतकरी,मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी शिवभोजन थाळी प्रकल्पाचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात येत असून राज्यात दररोज सकाळी ११ ते ३ या वेळेत १ लाख शिवभोजन थाळीचे वितरण करणार  अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ