#अहमदनगर : परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, सार्वजनिक ठिकाणचा संपर्क टाळावा,सर्व यंत्रणा जिल्ह्याचे आरोग्य व्यवस्थित राहावे, यासाठी अहोरात्र कार्यरत आहेत.या प्रयत्नांना नागरिकांनी साथ दिली पाहिजे. जिल्हाधिकारी @_Rahuld यांचे आवाहन.
कुठल्याही विस्थापित मजूर अहमदनगर जिल्ह्यात कुठेही अडकला असेल तर खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा :
Control room: 0241 – 2323844 0241 – 2343600 Toll free number : 1077
यदि कोई भी विस्थापित मजदूर अहमदनगर जिले में कहीं भी फंसा हुआ है, तो कृपया निम्नलिखित नंबर पर संपर्क करें:
Control room: 0241 – 2323844 0241 – 2343600 Toll free number : 1077
अहमदनगर मध्ये सापडले आणखी दोन कोरोना बाधित
File Photo Corona Virus
अहमदनगर मध्ये सापडले आणखी दोन कोरोना बाधित.दोघेही परदेशी नागरिक.एक व्यक्ती फ्रान्स तर दुसरा आयव्हरी कोस्टचा त्यांच्याशी संबंधित 09 व्यक्तींचेही स्त्राव चाचणीसाठी पाठवले पुण्याला.त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा प्रशासनाकडून शोध सुरू. जिल्हाधिकारी @_Rahuld यांची माहिती