
राज्यात कोरोनाच्या २२ नवीन रुग्णांची नोंद. एकूण रुग्णसंख्या २०३. या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक १० रुग्ण मुंबईचे असून ५ रुग्ण पुण्याचे, ३ नागपूरचे, २ अहमदनगरचे तर सांगली, बुलढाणा, जळगाव येथील प्रत्येकी १ रुग्णाचा समावेश. कोरोनातून बरे झालेल्या ३५ रुग्णांना डिस्चार्ज- आरोग्यमंत्री
जिल्हा/मनपानिहाय रुग्णांचा तपशील :-
मुंबई – ८५
पुणे ( शहर व ग्रामीण भाग) – ३७
सांगली – २५
मुंबई वगळून ठाणे मंडळातील इतर मनपा-२३
नागपूर-१४
यवतमाळ-४
अहमदनगर-५
सातारा-२
औरंगाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, गोंदिया, जळगाव, बुलढाणा प्रत्येकी १
इतर राज्य-गुजरात-१
एकूण-२०३ (Maharashtra Government Official )

