


आम्ही आमच्या राष्ट्राशी ठामपणे उभे राहण्याचे कर्तव्यपूर्वक वचनबद्ध आहोत
कोविड -१ कोरोना पसरण्याच्या या आव्हानात्मक वेळी : केंद्रीय राखीव पोलिस दल
केंद्रीय राखीव पोलीस दलाने आपला एक दिवसाचा पगार तब्बल ३३ कोटी ८१ लाख रुपये कोरोना संसर्ग संकटाच्या समयी पंतप्रधान मदत निधीस सुपूर्द केला या जवानांच्या या कार्यास सलाम

