कोरोनाव्हायरस लॉकडाऊनमुळे रोजंदारीवरील मजुरांवर सर्वाधिक फटका बसला आहे.

एक जबाबदार आमदार म्हणून मी लॉकडाऊन झालेल्या कुटुंबांना रेशन / किराणा सामान वितरण करीत आहे. कोणी उपाशी झोपू नये