
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले कि सर्वांना मी वारंवार सांगतो आहे आपण कोरोनाच्या अत्यन्त धोकादायक वळणावर आहोत हीच वेळ आहे आत्ताच याला रोखणे गरजेचे आहे
नाहीतर जगभरात जसा वाढला आहे तसा इथेही वाढेल त्यामुळे आपण सतर्क राहणे गरजेचे आहे त्यासाठी कालचा जनता क्रफयू यशस्वी झाला परंतु पुढचे काही दिवस अत्यन्त महत्वाचे आहे. त्यासाठी १४४ कलम लावला होता परंतु १४४ चेही पालन नीट होत नसल्यामुळे नाईलाजास्तव मी संचारबंदी लागू करत आहे.

त्यासाठी कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी सर्व शहरातील वाहतूक बंद करण्यात येत आहे. काही काळ आपण सहकार्य करावे जीवनावश्यक वस्तू उघडे राहतील सर्व ठिकाणचे सर्व धर्मियांचे धर्म स्थळे बंद करण्यात आलेली आहे गर्दी अजिबात करायची नाही.संकट आटोक्यात आण्यासाठी आपल्याला घयावे लागलेत सर्व सूचना देण्यात आलेले आहे घाबरू नका आपल्या सर्वांचे धन्यवाद

