नाशिक : आज लागू केलेली संचारबंदी ही अल्पकाळासाठी असावी असे वाटत असेल तर शासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करा, गर्दी टाळाजेथे काळा बाजार होत असेल, गर्दी होत असेल त्याची सूचना तात्काळ प्रशासनाला हेल्पलाईन क्रमांक 104 अथवा 100 वर करा
MINISTER CHHGAN BHUJBAL,VISHWAS NANGRE PATIL,COLLECTOR SURAJ MANDHARE TEAM

ज्या पाश्चिमात्य देशांमध्ये या रोगाच्या लागणमुळे लोक मृत्युमुखी पडताहेत त्या देशात लोकांवर अत्यंत कडक निर्बंध लादले आहे आपल्यावर ती वेळ येऊ नये याची नागरिकांनी काळजी घ्यावी स्वयंस्फुर्तीने बंद पाळणाऱ्यांचे स्वागत

MINISTER CHHGAN BHUJBAL ALL PHOTOS DIO NASHIK