
राज्यात आज सायंकाळनंतर कोरोनाचे ८ नवीन रुग्ण आढळून आले असून राज्यातील एकूण रुग्ण संख्या ९७ झाली आहे.आठ नवीन रुग्णांमध्ये मुंबई,कल्याण,ठाणे येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. मुंबईतील रुग्णाचा अबुधाबी येथील तर कल्याणच्या रुग्णाचा पेरू देशातील प्रवासाचा इतिहास आहे.

ठाणे येथील रुग्ण हा पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातुन बाधित झाला आहे.सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथील एक असून तिचा दुबई प्रवासाचा इतिहास आहे.सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर मधील एकाच कुटुंबातील चौघांना लागण झाली आहे.या चौघांचाही सौदी अरेबिया प्रवासाचा इतिहास आहे.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सदरहू माहिती त्याच्या ट्विटर हॅन्डल वरून दिली

Another 8 cases reported
1 Kalyan Dombivli – Peru travel 35 M 1 Mumbai Abudhabhi 38 F 1 Thane contact case of a positive 33 M 1 Khandala Satara 45 F Dubai travel Family of 4 – 3 male and 1 female from Islampur Sangli Travel to Saudi Arabia
