Courtesy DIO NASHIK
नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचे सर्व जनतेला आवाहन आपण घरी राहूनच दुसऱ्यांना लागण होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि नाशिकला अजून एकही रुग्ण नाही त्यामुळे सर्व नागरिकांना मी विनन्ति करतो कि प्रवास टाळावा आणि नाशिकला प्रवास करत येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली