मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पासून अहमदनगरच्या बसस्टॅन्ड पर्यंत सर्व लॉक डाउन नेहमी वर्दळ आणि वाहनाच्या गर्दीने फुल असणाऱ्या मरीन ड्राईव्ह मुंबई मध्ये शुकशुकाट पाहण्यास मिळाला तसेच मुंबई पासून ते अहमदनगर पर्यंत आणि सम्पूर्ण भारतात लॉक डाउन झाले कोरोनाशी लढण्यासाठी सर्वत्र जनता क्रफयू लागला आहे.
अहमदनगर जिल्ह्यतील लॉक डाउनची छायाचित्रे














