राज्यात काही दिवसात 4 ते 5 ठिकाणी प्रयोगशाळा वाढविण्यात येणार आहे.त्यामुळे सोशल मीडियावर सध्या कोरोनाच्या रक्त चाचणीसाठी महाराष्ट्रातील हॉस्पिटलची यादी व्हायरल होत असून कोरोनाच्या तपासणीसाठी रक्ताची चाचणी केली जात नाही.
नागरिकांनी चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नये.

सोशल मीडिया वर चुकीची माहिती आणि चुकीची रक्त तपासणी यादी व्हायरल करण्यात येत आहे यावर माहिती देताना नामदार राजेश टोपे यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे म्हटले आणि कोरोना तपासणी करण्यासाठी कुठल्याही रक्त तपासणी याबाबत ट्विट करून अफवा पसरवू नये असे आवाहन त्यांनी केले आहे

file photo

राज्यात संशयित रुग्णांची कोरोनासाठी तपासणी करताना रक्ताची चाचणी केली जात नाही. त्या रुग्णाचा घशाचा द्राव ( ‘नसो फैरिंजीयल स्वाब’ ) घेऊन प्रयोगशाळेत पाठविला जातो. राज्यात मुंबई,पुणे व नागपुर येथील वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाच्या रुग्णांचे नमुने पाठविले जातात.