— DISTRICT INFORMATION OFFICE, AHMEDNAGAR (@InfoAhmednagar) March 14, 2020
Courtesy DIO Ahmednagar
बाधित रुग्णाच्या निकट सहवासात आलेल्या चार तर इटली येथून आलेल्या नागरिकाच्या सहवासात आलेल्या तिघा जणांचे स्वाब नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविले जिल्हाधिकारी राहुल द्वैवेदी