
अहमदनगर : मास्कची सर्वांना आवश्यकता नाही. रुग्णाच्या निकट असणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांना मास्कची गरज. वैयक्तिक स्वच्छता आणि काळजी घ्या तसेच गर्दीत जाणे टाळा असं जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितलं.
परदेशातून आलेल्या नागरिकांची तपासणी करणार. टूर्स अँड ट्रॅव्हल्स ऑपरेटर्सकडून माहिती घेऊन या संदर्भातील कार्यवाही. मॉल्स आणि चित्रपटगृहांना स्वच्छता राखण्याची सुचना

