अहमदनगर :अलकरम सोशल अ‍ॅण्ड एज्युकेशन सोसायटीच्यावतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त रविवार दि 26 जानेवारी 2020 रोजी सकाळी 9 ते12 या वेळेत नालबंद खुंटयेथील अलकरम लॅब येथे मोफत रक्तगट, शुगर व सर्वरोग तपासणी शिबीराचेआयोजन  करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये रुग्णांना तपासण्या बरोबरच औषधीही मोफत दिली जाणार आहे.          याशिबीरात डॉ.जहीर मुजावरव डॉ.नजमा मुजावर हेरुग्णांच्या तपासण्या करणारआहेत. अधिकमाहितीसाठी9860708016 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन अलकरम सोसायटीच्यावतीने करण्यात आले आहे.