अहमदनगर दि 25 जून 2021 : आज अहमदनगर मनपा हद्दीत रुग्णसंख्येत 8 ने वाढ आणि अहमदनगर जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्येत आज 374 ने वाढ.

अहमदनगर मनपा = 8

पारनेर 55

श्रीगोंदा 30

शेवगाव 30

संगमनेर 30

राहुरी 28

नेवासा 22

नगर तालुका 24

अकोले 9

पाथर्डी 31

कोपरगाव 20

जामखेड 27

कर्जत 25

राहाता 14

श्रीरामपुर 13

जिल्ह्याबाहेरील 8

भिंगार 0

मिलिटरी हॉस्पिटल 0

इतर राज्यातील 0