
अहमदनगर 15 जून 2021 : दिलासादायक ! चांगली बातमी !! अहमदनगर मनपा हद्दीत आज फक्त 12 रुग्ण. रुग्ण आकडेवारीत आज आपला अहमदनगर 15 क्रमांकावर आज अहमदनगर महानगर पालिका हद्दीत रुग्ण संख्येत 12 ने वाढ झाली. अहमदनगर जिल्ह्यातील रूग्णसंख्येत आज 437 ने वाढ झाली सध्या आपले अहमदनगर संपूर्ण अनलॉक झाले आहे लवकरच आपण या महामारीतून मुक्त होउ हीच अपेक्षा करूया तो पर्यंत नियमांचे पालन करा आणि लसीकरण करून घ्या.