मुंबई मेट्रो लाईन चाचणीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून उदघाटन थेट live प्रक्षेपण पहा मुंबई मेट्रो लाईन चाचणीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांउपस्थित च्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून उदघाटन थेट live प्रक्षेपण पहा यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,नामदार आदित्य ठाकरे नामदार नवाब मलिक नामदार प्राजक्त तनपुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते