अहमदनगरला दूध किराणा अंडी मटण चिकन ७ ते ११ पर्यंत चालू राहतील कृषी संबंधित सर्व सेवा आणि पशुखाद्य विक्री तसेच खासगी वाहनांकरिता पेट्रोल पंप चालू राहतील असे आदेश नुकतेच जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी काढले

अहमदनगरला काय चालू काय बंद