
प्रेम, बंधुभाव आणि सामाजिक ऐक्याची शिकवण देणा-या रमजान ईदच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे काटेकोर पालन करून घरीच कुटुंबियांसोबत ईद साजरी करून मानवतेवर आलेले करोना महामारीचे संकट दूर व्हावे यासाठी प्रार्थना करावी.

#Darshak, #Mantralay, #mumbai, #sangamner, AHMEDNAGAR, MAHARASHTRA