सामाजिक ऐक्य, सलोखा आणि सद्भावनेचे प्रतिक असणाऱ्या रमज़ान ईदच्या सणानिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर घरातच हर्षित मनोवृत्तीने व साधेपणाने ईद साजरी करत आपल्या समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचा परिचय देऊया.