मुंबई (दि १४ मे २०२१) : राज्यातील जनतेला ‘रमजान ईद’च्या शुभेच्छा ! यंदाची ‘ईद’ सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो.कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी प्रतिबंधक नियमांचं काटेकोर पालन करावं. स्वत:ला, कुटुंबाला, समाजाला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्याचा निर्धार करावा,असं आवाहन आहे.