पुढील वर्षा पासून . दिवंगतांच्या नावे पुरस्कार देण्याची डॉ मिन्ने यांची घोषणा 

औरंगाबाद – अ भा मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृति मंडळसंच्यावतीने अध्यक्ष डॉ इक्बाल मिन्ने यांच्या अध्यक्षतेखाली ९/५/२१ दुपारी नुकतेच निधन पावलेले विख्यात गजलकार मरहूम ईलाही जमादार, गेल्या ४७ वर्षा पासून “कासिद” चे संपादन करणारे  हाजी अब्दुल लतीफ नल्लामंदू, सोलापूर संस्कृत पंडित व ज्येष्ठ साहित्यिक गुलाम दस्तगीर बिराजदार , संदेश लायब्ररी चे सलीम शेख , एङ सिकंदर शेख प्रा.कलीम खान (गझलकार ) मराठी साहित्य समीक्षक डॉ अक्रम पठाण,अजमत पठाण (अहमदपूर)*यांना आदरांजली* वाहण्यात आली

या ऑन लाईन पध्दतीने  अडीच तास  झालेल्या या आदरांजली आणि दुआ – ए – मगफीरत  मध्ये  प्रा  डॉ  रफीक,सुरज कोल्हापूर   गुलाम ताहेर नाशिक , प्रा डॉ.आरिफ शेख औरंगाबाद प्रा. फारूक शेख नासिक .  साजि पठाण लातूर   फरजान၊ डांगे मुंबई, डॉ रफिक काझी जळगाव ,प्रा आय जी शेख,कोल्हापूर. मोहसीन खान लातूर.  , समीर  शेख  पनवेल     ,मेहबूब काझी पुणे अय्युब नल्लामंदू सोलापूरडॉ अर्जिनबी शेख अकोला रजिया डबीर नाशिक प्रा डॉ जाकीर पठाण जालना प्रा डॉ सलीम पिंजारी मालेगाव, शरिफा बाले मुंबई शबाना मुल्ला नवी मुंबई शब्बीरमुलाणी,बार्शी डॉ हबीब भंडारे , वैजापूरएजाज खान बुलढाणा, अबुबकर नल्लामंदू, अयाज जुनैदी , मजहर अल्लोळी , पुरोषत कुलकर्णी,आमिर इक्बाल पनवेल, अ कुद्दूस नल्लामंदू , इम्तीयाज काझी,. सामील झाले होते.प्रा. डॉ. आरीफ पटेल यांनी प्रास्ताविकेत दिवंगंताची माहिती देत सुत्र संचलन ही केले,

या वेळी सोशल उर्दू विभाग प्रमुख प्रा डॉ शफी चोबदार [सोलापूर] , डॉ. बशारत [उस्मानाबाद]ज ज्येष्ठ गझलकार ए के. शेख , [पनवेल ] , डॉ. इक्बाल मिन्ने , [औरंगाबाद ] , प्रा इर्फान शेख [ चंद्रपुर] , शब्बीर मुलाणी [बार्शी] , विकार अहमद शेख [सोलापूर] , डॉ. नसीमा शेख [ यावाल] , डॉ. अर्जिनबी शेख [ अमरावती] , कवि शफी बोल्डे कर [हिंगोली] , प्राचार्य डॉ इक्बाल तांबोळी, इंतेखाब फराश [पुणे] , लियाकत पटेल [औरंगाबाद ] , अमन शेख [पुणे] , मोहसीन शेख [नागपूर] , डॉ. फारुक तांबोळी [जळगांव ] , डॉ दाहर मुजावर  , डॉ. राही [बुलदाणा]डॉ. जीपी शेख . डॉ फास्क तांबोळी [नगर] , प्रा जाकीर पठाण, डॉ फारूक शेख , डॉ. अन्वर जावेद शेख , प्रा डॉ  आरीफ शेख , डॉ दिवाकर साहेब  इत्यादिनीं सर्व मान्यवरांर दिवंगतांबदल आपले विचार व्यक्त करीत त्यांनी साहित्य कला , पत्रकारिता  क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय योगदानाबदल त्यांचे कौतुक करीत त्यांचे विविध आठवणीना उजाळा देत त्यांचे विधायक कार्याला नवीन पिढी समोरयशस्वी रित्या मांडण्याचे प्रयत्न केले व सर्व दिवंगतांना इश्वर स्वर्गात उच्च स्थान धावे , अशी प्रार्थना केल्या.

या नंतर डॉ. इक्बाल मिन्ने आपले अध्यक्षीय भाषणात सर्व सहभागी वक्त्यांचा . आढावा घेत म्हणाले – कासिदकार नललामंदू यांनी कासिदच्या माध्यमातून गेल्या ४७ वर्षा पासून समाज प्रबोधनाचे कार्य अंतीम क्षणा पर्यंत केले व मुस्लिम मराठी साहित्यकांना एकच व्यासपी वर आणून आपले संघटक कौशल्य दाखवून दिल्याचे नमूद केले.डॉ अक्रम पठाण नीं आपल्या साहित्यातून  मुस्लिम समाजाला जागृत करण्याचा व साहित्यात न्याय देण्याचा लिखाण केले ते  नवोदित साहित्यकांना प्रेरणादायी ठरेल अशी आशा व्यक्त केली. 

गजलचे शहनशाह इलाही जमादार यांची मैत्री चे अनुभवी किस्से सांगत त्यांनी गजलच्या माध्यमातून जी साहित्य सेवा केली ते अन-मोल आहे म्हणूनच त्यांना मराठी गजलेचा ” कोहेनूर ” म्हणतात , प्रा कलीम खान , व कवि अमजद पठाण यांच्या कविता मनातला भिडणार्‍या होत्या० तर पुण्याचे संदेश लायब्ररीचे सलीम शेख यांची मोफत कुरआण वाटपसाठी त्यांची धडपड त्यांच्या निधनाने अधूरीच राहिल्याची खंत वाटते संस्कृत पंडित बिराजदार यांचे संस्कृत भाषेत कुराणचे भांषांतर केले व त्याचा प्रकाशन होण्या आधित स्वर्गवास झाल्याचे दुःख होते.

हिंदी , मराठी , संस्कृत या तिन्ही भाषेत त्यांच्या महत्त्वचा व स्मरणीय योगदान आम्हांस सर्वाना व सर्व भाषिकांना प्रेरणादायी आहे..शेवटी डॉ इक्बाल मिन्ने यांनी सर्व निधन पावलेल्या मान्यवरांसाठी दीर्घ दुवा मागत इश्वर सर्वांना जन्नत मधील उच्च स्थान द्यावे अशी प्रार्थना केली व सहभागी मान्यवरांनी “आमीन ” असे म्हटले.या नंतर डॉ. इक्बाल मिन्ने यांनी अभा मुस्लिम मराठी साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने मोठी घोषणा करत म्हणाले _ निधन झालेले  सर्व मान्यवरांचे साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान आहे हे आपल्याला नाकारता येत नांही  म्हणून त्यांचे स्मरणार्थ पुढील वर्षा पासून त्यांचे नावे साहित्य सेवा , पत्रकार सेवा ., असे पुरस्कार देवून साहित्यकांचा सन्मान करू असे नमूद केल्याने सहभागी साहित्यिकानी त्याला अनुमोदन देत या कामी सहकार्य करण्याची ग्वाही दिली     शेवटी शेख अन्वर जावेद यांनी आभार मानले