अहमदनगर महानगर पालिका हद्दीत रुग्ण संख्येत 887 ने वाढ जिल्ह्याच्या एकूण रुग्ण संख्येत आज 3280 ने वाढ.महाराष्ट्रात आणि अहमदनगर जिल्ह्यातही कडक निर्बंध कलम १४४ लागू असतानाही कोरोना पेशंटची वाढती संख्या चिंता वाढवणारी आहे.

अहमदनगर महानगर पालिका = 887

नगर तालुका = 341

राहाता = 280

कर्जत = 236

श्रीरामपूर = 189

राहुरी = 186

संगमनेर = 184

शेवगाव = 164

कोपरगाव = 152

अकोले = 137

पारनेर = 101

पाथर्डी = 98

नेवासा = 82