मुंबई : जागतिक महिला दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आणि महाराष्ट्रातील माता भगिनी आणि कोविड योद्धा महिलांना शुभेच्छा दिल्या आणि स्त्री शक्तीला अभिवादन केले स्त्री सुरक्षा शपथ घेत कर्तृत्वान तमाम माता भगिनींना शुभेच्छा दिल्या.