बुऱ्हाणनगर ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांचे ग्रामविकास पॅनल जिंकले १५ पैकी ८ जागा बिनविरोध झाल्या नंतर ७ जागांसाठी येथे निवडणूक झाल्या होत्या यामध्ये सर्वच्या सर्व जागा कर्डिलेंच्या ग्राम विकास पॅनलने जिंकल्या.