नवी दिल्ली (ANI) : जर 26 जानेवारी 2020 पर्यंत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर शेतकरी दिल्लीत किसान किसान परेड घेतील. आम्ही राष्ट्रीय राजधानीच्या आसपासच्या भागातील शेतकऱ्यांना तयार राहण्याचे आवाहन करतो आणि देशातील प्रत्येक शेतकरी कुटुंबांना शक्य असल्यास दिल्ली येथे सभासद पाठवण्याची विनंती करतो असे आवाहन योगेंद्र यादव यांनी केले.