अहमदनगर (दि २७ नोव्हेंबर २०२०) : जिल्ह्यातील 37 पोलिस कॉन्स्टेबल सहायक पोलीस उपनिरीक्षक बढती देण्यात आली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबत आदेश दिले आहेत. खुल्या प्रवर्गातील कर्मचार्यांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात आली आहे. बर्याच कालावधीपासून प्रलंबित असेल्या या बढतीसाठी सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले होते.बढती मिळालेले पोलिस कर्मचारी असे
भानुदास बादंल, प्रल्हाद चिंचकर, महादवे फाळके , जोसेफ व्हिक्टर, महशे जोशी (सर्व पोलिस मुख्यायल),