अहमदनगर मनपा हद्दीतील ५७ रुग्णांसह एकूण ४५९ कोरोनाबाधित रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आले त्यांचा तपशील पुढील प्रमाणे आहे

मनपा=५७

अकोले=३१

जामखेड३६

कर्जत=२४

कोपरगाव=१५

नगर ग्रा२७

नेवासा१२

पारनेर=२२

पाथर्डी=४५

राहाता=५४

राहुरी=९

संगमनेर=३३

शेवगाव=२५

श्रीगोंदा=३२

श्रीरामपूर=१४

कॅन्टोन्मेंट=१

मिलिटरी हॉस्पिटल=१७

इतर जिल्हा=५

एकूण बरे=४७२९६