राज्यात आज 15591 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 13294 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 1117720 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 260876 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 78.91% झाले आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.