मुंबई (दि ४ सप्टेंबर २०२०) : कंगना आणि खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्य लढाईमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही उडी घेत कंगनाला खा.राऊत यांनी धमकी देणे चुकीचे म्हणत आरपीआय तिला संरक्षण देईल असे म्हटले सत्ताधाऱ्यांनी अशा प्रकारे कंगनाला धमकी देणे योग्य नसल्याचे आठवले म्हणाले.कंगनाला आरपीआयचे संरक्षण पाकव्याप्त वक्तव्यावरून कि सत्ताधारी शिवसेनेचा विरोध म्हणून हा नेमका प्रश्न उभा राहिला आहे.