राज्यात 9518 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 310455 अशी झाली आहे. नवीन 3906 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 169569 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 128730 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील 

मुंबई: बाधित रुग्ण- (१,०१,३८८), बरे झालेले रुग्ण- (७१,६८५), मृत्यू- (५७१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९२), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३,६९७)

ठाणे: बाधित रुग्ण- (७५,१११), बरे झालेले रुग्ण- (३४,६८६), मृत्यू- (२०३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८,३८८)

पुणे: बाधित रुग्ण- (५४,६२४), बरे झालेले रुग्ण- (१९,५१७), मृत्यू- (१३५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३३,७४८)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (१४५२), बरे झालेले रुग्ण- (७५५), मृत्यू- (३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६२)

नाशिक: बाधित रुग्ण- (९५३३), बरे झालेले रुग्ण- (५१८४), मृत्यू- (३६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९८२)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (९७७८), बरे झालेले रुग्ण- (५३५४), मृत्यू- (३६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०५५)

8:34 PM · Jul 19, 2020