अहमदनगर जिल्ह्यात आज १०५ रुग्णांची कोरोनावर मात.

अहमदनगर ग्रामीण ३,

अहमदनगर शहर ३८,

नेवासा ३,

पारनेर १०,

राहाता ८,

पाथर्डी ६,

भिंगार ६,

राहुरी १,

संगमनेर ६,

श्रीगोंदा २,

श्रीरामपूर येथील २२ रुग्ण बरे!

बरे झालेल्या रुग्णांची संख्या:१०२५

उपचार सुरू:५०८

जिल्हा माहिती कार्यालय अहमदनगर महाराष्ट्र शासन