दिवसभरात पुणे शहरात 1705 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. (त्यापैकी 850 अँटिजेन द्वारे)

मृत्यू = 11

गंभीर रुग्ण = 527

व्हेंटिलेटरवर = 82

शहरातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या= 12,016

दिवसभरात 773 रुग्ण बरे झाले.

पुण्यात आतापर्यंत एकूण 21,107 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत.

एकूण पॉझिटिव्ह 34,04021,107 बरे झाले – मृत्यू 917 सध्या 12,016 ॲक्टिव्ह रुग्ण

10:07 PM · Jul 17, 2020