राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १ लाखाच्या पार झाली असून जुलैच्या सुरूवातीलाच एकाच दिवशी 8018 रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे आता बरे झालेल्यांची संख्या 1 लाख 1 हजार 172 झाली आहे. आज सर्वाधीक बरे झालेले रुग्ण मुंबई मंडळतील असून 7033 रुग्णांना घरी सोडण्यात आले.

राज्यात 6330 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 186626 अशी झाली आहे. नवीन 8018 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 101172 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 77260 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

9:05 PM · Jul 2, 2020