अहमदनगर : (दि ८ जुन २०२०) #अहमदनगर जिल्ह्यातील १५ व्यक्ती झाल्या कोरोनामुक्त. यात, राहाता तालुक्यातील ०२, संगमनेर ०६, शेवगाव ०१, कर्जत – ०२, अकोले ०२, अहमदनगर शहर ०१, पारनेर तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १३६ कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी परतले आहेत.

जिल्हा माहिती कार्यालय अहमदनगर महाराष्ट्र शासन

10:31 AM · Jun 8, 2020